
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली पालखी सोहळा प्रमुखांची भेट
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांची भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४ – पंढरपूर मध्ये येत्या १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत .पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा मिळावी…