जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू

जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू परभणी,दि.21(जिमाका): जिल्ह्यात आगामी काळातील महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आहे. तसेच मराठा समाजाची आरक्षणाची मागणीसाठी विविध आंदोलनाचे स्वरुप पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने दि.16 ते 31 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ…

Read More

आरसेटी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम व्यक्ती घडावेत-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

आरसेटी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम व्यक्ती घडावेत-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी,दि.०७/१२/२०२४,जिमाका-दि.०६ डिसेंबर रोजी एसबीआय आरसेटी परभणी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट दिली व आरसेटी कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.आरसेटीमध्ये सुरु असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणास त्यांनी भेट दिली. त्यांनी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम माणसे घडवीत,अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी संस्थेचे काही यशश्वी उद्योजक देखील उपस्थित होते.त्यांचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते सत्कार…

Read More
Back To Top