द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न
द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- एक सुर एक ताल हा सुरसंगमाचा आज प्रत्यक्ष अनुभव गीतबहार या कार्यक्रमात पंढरपूरकरांना अनुभवायला मिळाला.निमित्त होते वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील समूहगान कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत डॉ प्रसाद कुलकर्णी व सौ. आसावरीताई पटवर्धन हे उपस्थित होते. पंढरपूर एज्युकेशन…