बळीराजावरील अरिष्ट टळू दे,राज्यातील शेतकरी सुखी होऊदे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली प्रार्थना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात गणरायाला निरोप मुंबई दि.१७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे – विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य -विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात अतिशय उत्साहाने साजरा होत आहे.नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा…

Read More

विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना

विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/९/२०२४- महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात…

Read More
Back To Top