
गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा व परिवाराला
फलटण भाजपा शहराध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – वाराणसी येथे रोज होत असलेल्या गंगा आरती वेळी चे गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण शहर भाजपा अध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आला. वाराणसी येथे होत असलेल्या विश्व प्रसिद्ध मंदिरात उपस्थित असलेल्या देश विदेशातील…