शेतकऱ्यांनी ओळखपत्र क्रमांकासाठी ॲग्रीस्टॅक मोबाईल ॲपवर नोंदणी करावी-जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
शेतकऱ्यांनी ओळखपत्र क्रमांकासाठी ॲग्रीस्टॅक मोबाईल ॲपवर नोंदणी करावी-जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ जालना,जिमाका :- राज्यात दि.1 डिसेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे.शासन निर्णयानूसार शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहीम स्वरुपात राबविण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्लेस्टोअर वरुन ॲप डाऊनलोड करुन शेतकरी ओळखपत्रासाठी आधार क्रमांकाची ॲग्रीस्टॅक मोबाईल ॲपवर नोंदणी…