एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे राज्यघटनेचा अपमान करत आहेत- खा. प्रणितीताई शिंदे

परभणीतील संविधान प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मागासवर्गीय निरपराध लोकांची अटक बंद करा खासदार प्रणितीताई शिंदे यांची मागणी भाजपचे दोन चेहरे उघड झाले आहेत, एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे भारतीय राज्यघटनेचा अपमान करत आहेत संसद प्रवेशद्वारासमोर खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खासदारांचे आंदोलन नवी दिल्ली,दि.१४ डिसेंबर २०२४…

Read More

मतपात्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी भारत जोडो सारखी लोकशाही वाचवा सह्यांची मोहीम करणार सुरू – नाना पटोले

सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधान सभा निवडणुकीचा अहवाल मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केला सादर मतपात्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी भारत जोडो सारखी लोकशाही वाचवा सह्यांची मोहीम सुरू करणार – नाना पटोले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,२८ नोव्हेंबर २०२४- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार,शहर व…

Read More

भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजप वर हल्लाबोल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/११/२०२४: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. शेतकरी गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्या उलट भाजपचे सरकार हे फक्त अदानी, अंबानी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. तेव्हा…

Read More

कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यां वर सोलापूर युवक काँग्रेस कडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी ठिय्या आंदोलन

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांवर सोलापूर युवक काँग्रेसकडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर युवक काँग्रेसवतीने कॉंग्रेस नेते,लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू ,राज्यसभा खासदार अनिल बोंडे,आमदार संजय गायकवाड,दिल्लीचे माजी आमदार तरवींदर…

Read More

त्यांना आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत राहिलेली नाही – आमदार प्रणिती शिंदे

भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही.सोलापूर च्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली- आमदार प्रणिती शिंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२३/०४/२०२४- भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही. सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली. तुम्ही त्यांना खासदार केले. मात्र तुम्हाला त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यांनी तुमच्याकडून किमती मतदान घेतले. परंतु त्यांना आता तुमची आणि तुमच्या…

Read More
Back To Top