
सोलापूरसाठी या अर्थ संकल्पात एक रुपयाचाही उल्लेख नाही
खोटा आणि भूलथापा देणारा अर्थसंकल्प सादर :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०३/२०२५- आज महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला.निवडणुकी वेळी अनेक आश्वासने दिली होती ते सर्व भूलथापा होते हे आता सिद्ध झाले आहे कारण शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही,युवकांच्या रोजगार वाढीसाठी काही नाही, महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही,लाडक्या बहिणींना २१०० न देता फसविले,कित्येक वर्षे झाली राज्यातील अरबी…