राज्य शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करीत आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई ,दि.१८/०१/२०२५-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या (केईएम) शताब्दी वर्ष शुभारंभ’ कार्यक्रमात मुंबई येथे सहभागी झाले. यावेळी त्यांनी कर्मचारी भवनाचे ई-भूमिपूजनही केले. केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे.आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे,ही…

Read More
Back To Top