कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.१२/११/२०२४ रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना चांगल्या सेवा सुविधा पुरविण्याकामी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, नगरपरिषद चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे . पंढरपूर शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने केलेल्या…

Read More

खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडत असताना सोलापूर बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले

खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडत असताना सोलापूर बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- कार्तिक वारी निमित्त पंढरपूर येथे भाविकांची गर्दी झाली आहे.भाविक आंघोळीसाठी चंद्रभागेला जातात.पाणी जास्त प्रमाणात असून नदीपात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अशात विकास बडे राहणार माळेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर हा व्यक्ती विठ्ठल वारीसाठी आलेला असताना त्याला खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे…

Read More

चंद्रभागा नदीपात्रात जलवाहतूकीस प्रवाशी संख्या मर्यादेसह सुरक्षेच्या साधनांचा वापर अनिवार्य

चंद्रभागा नदीपात्रात जलवाहतूकीस प्रवाशी संख्या मर्यादेसह सुरक्षेच्या साधनांचा वापर अनिवार्य उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने आदेश केले जारी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.07:- कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदीपात्रात जलवाहतूकी दरम्यान प्रवाशी संख्या निश्चित ठेवून वाहतूक करण्यास व सुरक्षेच्या साधनांचा प्रवाशी व चालकांनी अनिवार्यपणे वापर करण्यास तसेच सूर्योदयापूर्वी व सूर्योदयानंतर होडीतून प्रवास करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा…

Read More

भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद पुरेसा उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेसाठी आठ लक्ष बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माघी,चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजरा करण्यात येतात.यापैकी सध्या कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर…

Read More

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/११/२०२४ – कार्तिकी यात्रा दरवर्षी प्रबोधिनी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरवर्षी…

Read More

कार्तिकी यात्रा पालखी सोहळा,दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

कार्तिकी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे दि.06 नोव्हेंबर पासून प्लॉट नोंदणी सुरु पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४ :- कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा होत आहे.कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉटस…

Read More

वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सोयीसुविधां बाबत योग्य नियोजन करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

वारी कालावधीत वारकरी,भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23:- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर 2024 आहे.या यात्रा कालावधीत वारकरी,भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व…

Read More
Back To Top