मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू
मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू नातेवाईकांनी प्रेत तब्बल तीन तास ठेवले वीज वितरण कार्यालयाच्या दारात मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकातील मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी लाईनमन (जनमित्र) अतिश जयराम लांडे वय वर्षे 28 हा रविवार दि.18 मे रोजी विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून वरुन खाली…