
सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून द. ह.कवठेकर प्रशालेस ई लर्निंग सेट प्रदान
द.ह.कवठेकर प्रशालेस ई लर्निंग सेट ची मौल्यवान भेट सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून ई लर्निंग सेट प्रदान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी.एस.आर.मधून रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट च्यावतीने रोटरी ई लर्निंग सेट प्रोजेक्ट अंतर्गत द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर विद्यालयामध्ये ई लर्निंग सेट बसविण्यात आला. यामध्ये मोठा दुरचित्रवाणी संच उपलब्ध करून देण्यात…