ऑनलाईन खरेदी करण्या पेक्षा स्थानिक दुकानदारां कडूनच वस्तू खरेदी करा- खासदार प्रणिती शिंदे

इलेक्ट्रो – 2025 प्रदर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांची भेट ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन साेलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/२०५- सोलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स,साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तू,हाेम अ‍ॅप्लायन्सेस,टेलिकम्युनिकेशनचे प्रदर्शन इलेक्ट्राे 2025 दि.12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने…

Read More
Back To Top