
मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न
मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा शहरातील सुतार गल्ली येथे रमजान महिन्या निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. रमजान या पवित्र महिन्यात रोजा ग्रहण असणाऱ्या मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार केला जातो.अशा सर्व बांधवांच्यावतीने तसेच मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून आमदार…