
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी पंढरपूर,दि. 02: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून, पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड…