
इंद्रप्रस्थ वाहनतळावरील सुशोभिकरणास स्थानिक दुकानदारांचा विरोध
इंद्रप्रस्थ वाहनतळावरील सुशोभिकरणास स्थानिक दुकानदारांचा विरोध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४ – येथील नगरपरिषदेच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या वाहनतळावर शहर सुशोभिकरण अंतर्गत तुळशी वृंदावन व संतांच्या मूर्ती उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यास येथील दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार समाधान आवताडे यांना निवेदन देण्यात आले. पंढरपूर नगरपरिषदेचे शहरातील पहिले शॉपिंग सेंटर म्हणून…