
मुख्यमंत्री यांनी सोलापूर शहरातील अपुरा पाणी पुरवठा सुरळीत करण्यास तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश
सोलापूर शहरासाठी समसमान पाणीपुरवठा योजनेला वेग मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे सोलापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक घेतली. शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी जलवितरण प्रणाली आणि वाढीव जलसाठवण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्याचे तसेच समसमान पाणीपुरवठ्या साठी तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री यांनी सोलापूर शहरातील अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने…