पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई,दि.२६: पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर,फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले.या घरांमधील गाळ चिखल आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी,असे…

Read More

पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचाव कार्य व्यवस्थित सुरू –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आर्मी,नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज मुंबई,दि.२५ : मुंबई,पुणे,रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा,मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत.ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे.काळजीचं कारण नाही मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यासच…

Read More

विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा मुंबई,दि.21 : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन,पोलीस,महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक…

Read More

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर,मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसेच्या मागणीला यश,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये केले मंजूर पावसामुळे नुकसान झालेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक यांना त्वरित मदत करण्याचे आदेश पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाय योजना करण्याच्या दिल्या सूचना

खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२४- गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाश्यांच्या घरांमध्ये आणि दुकानांत पाणी शिरून नागरिकांचे अहोरात्र बेहाल होत आहेत. त्याची…

Read More
Back To Top