
दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन
दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन मुंबई – बिहारच्या सीतामढीमधून जनता दल युनायटेड तर्फे निवडून आलेले अस्खलितपणे मराठी बोलणारे देवेंद्र ठाकूर हे २०२४ च्या लोकसभेवर निवडून येऊन पोहोचले आहेत. ठाकूर यांचे घर मुंबईत असले तरी ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण…