खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त लोकसभा मतदारसंघातील शिवमंदिरात पूजा करून घेतले दर्शन

खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी शिवमंदिरात पूजा करून घेतले दर्शन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज-खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील शंभू महादेव मंदिर, मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील परमेश्वर मंदिर व सोलापूर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शिव मंदिरांना भेट…

Read More

आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारची देशाला आवश्यकता

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशवासियांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्त हिंदू संघटनांच्यावतीने संयुक्तरित्या आयोजित हिंदुत्ववादी संघटनांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते. याप्रसंगी समस्त हिंदू संघटनांनी एकमुखाने जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे…

Read More

युवा चौपाल संवाद कार्यक्रम प्रसंगी युवकांचा मोठा उत्साह

युवा मोर्चा आहे तयार, पुन्हा एकदा मोदी सरकार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा चौपाल संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहत युवकांशी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला.दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या युवा चौपाल संवाद कार्यक्रमाप्रसंगी…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२४/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर येथील क्षत्रिय समाजाच्यावतीने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची बैठक लावण्यात आली होती.या बैठकीला आमदार राम सातपुते यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी क्षत्रिय समाजाच्यावतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा…

Read More

देशाच्या आणि सोलापूरच्या उन्नतीसाठी केंद्रामध्ये खंबीर नेतृत्वाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही – मा.आ.प्रशांत परिचारक

मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पुळुज ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पार पडली.या बैठकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते. पांडुरंग परिवाराने आपुलकीने स्वागत करत लोकसभा विजयासाठी महायुतीचे उमेदवार राम…

Read More
Back To Top