
बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देत लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची वसतिगृहे म्हणजे फुले दांपत्याच्या स्त्री शिक्षण कार्याला सलाम.. बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देऊन लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०: जत, खानापूर,आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागातील बहुजन समाजातील लेकींना शिक्षण घेण्यासाठी लेडीज होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था करणारी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही महात्मा जोतिबा, क्रांतीमाता सावित्रीमाई, उस्मान आणि फातिमा…