
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद छत्रपती संभाजीनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० मे २०२४: शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी वैजापूर येथील महायुतीमधील घटक पक्षांच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, आजी माजी नगरसेविका तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांसोबत एकत्रितपणे संवाद साधला.आज अक्षय तृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी यांनी…