
राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे सुयश
राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे घवघवीत यश … पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसन्न फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ पुरस्कार वितरण राज्यस्तरीय ए.टी.एस.परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अकलूज स्मृतीभवन येथे संपन्न झाला.यात राज्य स्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत विघ्नेश ज्ञानेश्वर जवळेकर याचा केंद्रात दुसरा व राज्यात अकरावा नंबर आला तसेच तन्वी भाग्यवंत माने हिचा केंद्रात तिसरा तर…