
युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महासंकल्प शिबिर
युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात रक्तदान महासंकल्प शिबिराचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/१२/२०२४ – पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात रक्तदान महासंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये तब्बल ३४५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.यानिमित्ताने परिचारक वाड्यावर कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीचा जनसागर उसळला होता. परिचारकांची लोकांप्रती असणारी श्रीमंती प्रणव परिचारक यांच्या निमित्ताने पुन्हा…