
कार्य निसर्ग संवर्धनाचे सामाजिक उपक्रम राबवून लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस साजरा
कार्य निसर्ग संवर्धनाचे सामाजिक उपक्रम राबवून लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४ – नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला.वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व संवर्धन करणे काळाची गरज आहे ही तात्यांची शिकवण ओळखून धनवडे तात्या मित्र मंडळाने 150…