
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने नदी आणि नदीकाठ ची सफाई सुरू
पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम सुरू पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०३/२०२५ – नगरपरिषदे च्यावतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले असून सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे व पाणी वाहते नसल्याने शेवाळ्याचे ही प्रमाण वाढले आहे तसेच पाण्याची पातळी कमी झाल्याने नदीपात्रात भाविकांना ही…