
ब्राम्हण महासंघाचा भाजपा महायुतीचे समाधान आवताडे यांना पाठिंबा
ब्राम्हण महासंघाचा भाजपा महायुतीचे समाधान आवताडे यांना पाठिंबा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/ २०२४ :- आज ब्राम्हण महासंघ पंढरपूर यांच्या सदस्य व सभासदांची बैठक सौ प्रणिती दामोदरे यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी ब्राम्हण ज्ञाती बांधव उपस्थित होते. ब्राह्मण संघटन,युवक संघटन बांधणी, आगामी पंढरपूर प्राधिकरण साधक -बाधक परिणाम,सहल नियोजन आणि उमेद अंतर्गत तरुणांचे संघटन यावर चर्चा कृती आढावा…