
बुद्धगया महाबोधी महाविहार येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली बुद्धपूजा
बुद्धगया महाबोधी महाविहार येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली बुद्धपूजा बुद्धगया / मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31- महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्धगया येथील पवित्र बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहारात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सहकुटुंब बुद्धपूजा केली.महाबोधी महाविहारात बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर महाबोधी वृक्षाखाली…