
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२४/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर येथील क्षत्रिय समाजाच्यावतीने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची बैठक लावण्यात आली होती.या बैठकीला आमदार राम सातपुते यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी क्षत्रिय समाजाच्यावतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा…