
अजित पवार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके, युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे,विद्यार्थी…