
जेष्ठ कलाशिक्षक भारत गदगे सरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
जेष्ठ कलाशिक्षक भारत गदगे सरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५- पंढरपूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार तसेच लोकमान्य विद्यालयाचे ज्येष्ठ सेवानिवृत्त कलाध्यापक भारत गदगे सर यांचा सोलापूर कलाध्यापक संघाच्या वतीने डॉ.वा.का.किर्लोस्कर सभागृह, हि.ने.वाचनालय,सोलापूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये मा.प्राचार्य सुदर्शन देवरकोंडा यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी गोपाळराव डांगे,भंवर राठोड,धर्मेश टंक, गोपीनाथ नवले,सतीश सुभेदार,सोलापूर कलाध्यापक…