
छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा
छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा आंबवडे ता.भोर/ ज्ञानप्रवाह न्यूज – दिपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे यावर्षी नागेश्वर मंदिर आंबवडे ता.भोर जि.पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार्या या दिपोत्सव सोहळ्यास येवून या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी तसेच आऊसाहेब जिजाऊ, शिवशंभू यांच्या विचारांची…