छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा
आंबवडे ता.भोर/ ज्ञानप्रवाह न्यूज – दिपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे यावर्षी नागेश्वर मंदिर आंबवडे ता.भोर जि.पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार्या या दिपोत्सव सोहळ्यास येवून या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी तसेच आऊसाहेब जिजाऊ, शिवशंभू यांच्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण प्रतिष्ठाण आंबवडे आणि आंबवडे , ता.भोर,जि.पुणे येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

नागेश्वर आंबवडे,ता.भोर,जि.पुणे येथे तारीख २ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सायंकाळी ५.४५ कान्होजी जेधे व जिवाजी महाले समाधी स्थळ येथे सायंकाळी ६.४५ वाजता नागेश्वर मंदिर दिपोस्तव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
