कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबईत भेट घेऊन विविध मागण्यांचे दिले निवेदन
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबईत भेट घेऊन विविध मागण्यांचे दिले निवेदन माढा/ज्ञानप्रवाह न्यूज-कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबईत भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी दिले. यात केळी या फळासाठी टेंभुर्णी,ता.माढा येथे केळी संशोधन केंद्र उभारणे,सोलापूर जिल्ह्यातील अत्यल्प पर्जन्यमान असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर होणाऱ्या केळी या फळाच्या उत्पादनात कृषिक्रांती घडवून…