जेष्ठ नेते माजी सुशिलकुमार शिंदे वाढदिवसानिमित्त तसेच नवनिर्वाचीत खासदारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

जेष्ठ नेते माजी सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत खासदारांच्या सत्कार समारंभाचे अकलूज येथे आयोजन या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज -महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच महाराष्ट्रातील…

Read More

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 13 – दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद…

Read More

काँग्रेस,महाविकास आघाडी घटकपक्षांच्यावतीने राज्य व देशातील महिला अत्याचार घटनांचा निषेध

तेलंगणा मध्ये ज्याप्रमाणे बलात्कार प्रकरणातील आरोपींचे गोळ्या घालून एन्काऊंटर केले तसे किंवा तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली काँग्रेस, महाविकास आघाडी घटकपक्षाच्या वतीने बदलापूर आणि राज्य, देशातील महिला अत्याचार घटनेचा निषेध सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ ऑगस्ट २०२४ – उच्च…

Read More

सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील- भगिरथ भालके

प्रणिती शिंदे याच खासदार म्हणून दिल्लीला जातील – भगीरथ भालके भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्याचा शब्द सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- दिवंगत नेते पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे चिरंजीव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी स्टेजवर उपस्थित राहत भालके गटाच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला असल्याचे जाहीर केले….

Read More
Back To Top