मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ,महापारेषण द्वारे अतिरिक्त वीजपुरवठ्या ची हमी
मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ ४ हजार २०० मेगावॅट विजेचे वहन शक्य महापारेषणद्वारे अतिरिक्त वीजपुरवठ्याची हमी मुंबई,दि.१७ : मुंबई शहर व उपनगराच्या वीजमागणीत सातत्याने वाढ होत असताना त्या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषण च्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १ चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र…