संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक

संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजन कोल्हापूर,दि.२७ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन…

Read More

मान्सूनपूर्व पाऊस : नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज

मान्सूनपूर्व पाऊस: नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२५- नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दगडी पुलावर 35 ते 40 हजार क्युसेस ने पाणी वाहत असून भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडेला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भाविकांनाही खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे…

Read More

आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसादासाठी एनडीआरएफची पथके रवाना–आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके

आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसादासाठी एनडीआरएफची पथके रवाना – आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके मुंबई, दि.२६/०५/२०२५ :- भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा येथे पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट दिला असल्याने राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे अतिवृष्टीची शक्यता गृहीत धरून आपत्तीच्या परिस्थितीमध्ये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी मुंबई-२,रायगड-१, ठाणे-१ तसेच पालघर, रत्नागिरी, सातारा,…

Read More

पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई,दि.२६: पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर,फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले.या घरांमधील गाळ चिखल आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी,असे…

Read More

वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना

वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना ज्ञानप्रवाह न्यूज ,ता : 26/07/2024 वेळ : सकाळी 05.15 वाजता वीर धरण,ता.पुरंदर जि.पुणे धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.24 मीटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 55644 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता तो कमी करून 41733 क्युसेस इतका करण्यात…

Read More
Back To Top