बा विठ्ठला…बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी,सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा,असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

भाविकांना प्रशासन तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली

भाविकांना प्रशासन तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०७/२०२५- आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. यावेळी स्वच्छतागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतागृह कायमस्वरूपी स्वच्छ राहतील तसेच मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या…

Read More

आषाढी वारी निमित्त स्वेरीकडून भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे २४ तास वाटप

आषाढी वारी निमित्त स्वेरीकडून विविध उपक्रमांचे आयोजन भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे २४ तास वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०७/२०२५- श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत.त्या अनुषंगाने स्वेरीचे विद्यार्थी भाविकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप करून त्यांची तहान भागवीत आहेत.विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक, भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ…

Read More

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले…

Read More

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर होणार कमी मंदिर समितीकडून जर्मनी हँगरची सुविधा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.20 :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.श्री.विठ्ठल रुक्मिणी च्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शन रांग गोपाळपूर…

Read More

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते आषाढी सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालख्यांचे पिराची कुरोली येथे आगमन झाले असता सदर सोहळ्यातील विठ्ठल…

Read More

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली.दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो.याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या काटेकोर नियोजनामुळे भीमा नदीत येणारा विसर्ग बंद

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या काटेकोर नियोजनामुळे भीमा नदीत येणारा विसर्ग बंद चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंट राहणार वारकरी व भाविकांसाठी उपलब्ध यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना करता येणार होडीतून जलप्रवास पंढरपूर, दि.3(उमाका):- उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग शून्य करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांना…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली…

Read More
Back To Top