
” जय भारत प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी वारी बालदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा.”…..!
सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी वारी बालदिंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या सुमंगल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिद्राम फुले गुरुजी चेअरमन जय भारत प्राथमिक शाळा यांनी स्वीकारले तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. मारुती माळगे साहेब शालेय समिती सदस्य,सचिव श्री.दीपक फुले सर,मुख्याध्यापक श्री. नारायण सूर्यवंशी सर , तसेच शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विठू…