
बैसाखी 2024 मराठी निबंध : शिखांचा सण 'बैसाखी'
बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते.हा शीख लोकांचा सण आहे. या महिन्यांपासून पेरणीला सुरुवात होते. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती.हा सण शीख बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात.या वेळी निसर्ग बहरलेला असतो. हा सण दरवर्षी 13 किंवा 14 एप्रिल ला साजरा करतात. यंदाच्या वर्षी हा सण 14…