
निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 :- निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी चक्रीका ॲप’चा वापर बंधनकारक असून निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी गुगुल प्ले स्टोअर मधून चक्रीका ॲप डाऊन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. चक्रीका ॲप द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती, मतदान केंद्रांचे…