व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कौशल्य ही आजच्या काळाची गरज ,प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई,दि.१५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे.प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य…

Read More

जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या दरामुळे पुढे आलेली आह्वाने आणि मिळालेल्या संधींचे स्मरण म्हणून ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा

जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या दरामुळे पुढे आलेली आह्वाने आणि सोबतच मिळालेल्या संधींचे स्मरण म्हणून जागतिक लोकसंख्या दिन साजरा ११ जुलै २०२४ या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने विशेष लेख   ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन.जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या दरामुळे पुढे आलेली आह्वाने आणि सोबतच मिळालेल्या संधींचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापित…

Read More

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान वंदे मातरम्,भारत माता की जय.. घोषणांनी दणाणले मध्यवर्ती सभागृह मुंबई, दि.५:- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे.पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

भारतीय शेतकरी जीवन विद्यापीठाचा कुलगुरू

मनातील कविता : तो शब्दांचा जादूगार नाही अक्षर गंध नाहीसही निशाणी अंगूठा आहेतुकोबा तोंडपाठ आहे ज्ञानोबा मुखात नांदतोवारी चुकवत नाही भाळी विठुचा टीळाअंगावर जरुरीपुरता कपड़ातो स्वतः कांहीच लिहीत नाहीवाचत नाही पण तो निसर्ग वाचतो तारे नक्षत्र जाणतोपशुपक्षी निरक्षण उत्तम करतोपावसाचा वेध बिनचूक घेतोश्रमांच अमृताने काळ्या आईंचीसेवा करतो कष्ट ओतत राहतोप्रत्येकाच्या पोटाच चांदणे पिकवतोजगाचा पोशिंदा म्हणून…

Read More

डॉक्टर्स डे: जीवनरक्षक आणि समर्पित सेवकांचा सन्मान

डॉक्टर्स डे: समर्पण आणि सेवाभाव डॉक्टर्स डे: जीवनरक्षक आणि समर्पित सेवकांचा सन्मान भारतात दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आयोजित केला जातो. डॉक्टर्स डे डॉक्टरांच्या समर्पण आणि सेवाभावाला सलाम करण्याची आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक…

Read More

अनेकविध कार्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची लोकराजा अशी ओळख-डॉ. यशपाल खेडकर

स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रा.विजय नकाते यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर…

Read More

श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके

श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सौ सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर पंढरपूर शाळेत जागतिक योग दिना निमित्त योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अमर सूर्यवंशी, पालक महाबीर…

Read More

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व : प्रांताधिकारी सचिन इथापे

भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, संतुलित आहार याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते.त्यामुळे योगासनला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले. स्वयंसेवी संघटनेचा हा उपक्रम…

Read More

योग शक्ती चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते- पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्रीनगरमधील या वर्षीच्या योगा दिवस कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाने याला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची विनंती करतो. योग शक्ती चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते. श्रीनगरमधील या वर्षीच्या कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे पर्यावरण दिन साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ /०६/२०२४- दरवर्षी जगभरात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होय, त्यासाठी पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे व त्या वृक्षांची जोपासणा करणे…

Read More
Back To Top