कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर दि.23 (जिमाका) :-कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे हे दि.25 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे –

रविवार दि.25 मे 2025 रोजी पुणे येथून मोटारीने दुपारी 02.30 वा.पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण व दर्शनास उपस्थिती.दुपारी 03.30 वा.पंढरपूर येथून अरण ता.माढा कडे प्रयाण. 04.00 वा. अरण येथे आगमन घाडगे फार्म पाहाणी व राखीव.04.30 वा अरण येथून मोटारीने शेलगाव- वांगी ता.करमाळा कडे प्रयाण . सायं.05.30 वा शेलगांव- वांगी येथे आगमन व तालुका फळ रोपवाटीका जेऊर व केळी संशोधन केंद्र शेलगाव येथे भेट व राखीव. सायं.06.00 शेलगाव वांगी ता.करमाळा येथून कंदर ता.करमाळाकडे प्रयाण.सायं. 06.30 कंदर ता.करमाळा येथे आगमन व किरण डोके फळांचे पुरवठादार यांचे पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग पाहाणी व राखीव.सायं.07.30 वा.कंदर येथून भीमानगर ता.माढा कडे प्रयाण.रात्री 08.00 वा उजनी शासकीय विश्रामगृह भीमानगर ता.माढा येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

Leave a Reply

Back To Top