मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

पंढरपूर दि.29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे,अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील,सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख,माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top