Avoid lending on Wednesday बुधवारी कर्ज देणे टाळा


budh grah

ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा व्यापारासाठी उपयुक्त ग्रह आहे. मात्र त्याचवेळी बुध हा नपुंसक ग्रह म्हणूनही ओळखला जातो. 

या दिवशी चुकून कर्ज देऊ नका, अडचणीत येऊ शकता
 

यामुळे शास्त्रांनुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे मानले गेले आहे. 

या दिवशी दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता खूप कमी असते. 

बुधवारी कर्ज घेतल्यानंतरही त्याची परतफेड करणे अवघड होऊन बसते. 

बुधवारी कोणाला कर्ज दिले, तर त्याच्या मुला-बाळांनाही त्यापासून त्रास होण्याची शक्यता असते. 

बुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता असते. आपण अडचणीत येऊ शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top