हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवोत्सव साजरा

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवोत्सव साजरा

आमदार,खासदार,मंत्री,नेते यांचा ना.एकनाथ शिंदे व ना.नीलम गोर्हे यांच्या हस्ते सत्कार

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मुंबई येथे शिवोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व आमदार,खासदार,मंत्री,नेते यांचा सत्कार करण्यात आला.ना.एकनाथ शिंदे व ना.नीलम गोर्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ना.एकनाथ शिंदे व ना.नीलम गोर्हे यांच्या हस्ते सत्कार स्विकारतांना दिलीप लांडे, आ.मंगेश कुडाळकर,आ.महेश शिंदे,ना. उदय सामंत,ना.भरत गोगावले आदी.

यावेळी शिवसेना नेते मा.मंत्री रामदास कदम, ना.शंभुराज देसाई,ना.प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top