सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी घेतले दर्शन आणि पद्मशाली समाज बांधवांना दिल्या शुभेच्छा

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – चिरंजीव महर्षि भगवान श्री मार्कंडेय महाराज रथोत्सव आणि पद्मशाली ज्ञाती संस्था श्री मार्कंडेय महामुनी प्रतिष्ठापना शतक महोत्सव निमित्त श्री मार्कण्डेय मंदिर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दर्शन घेतले आणि पद्मशाली समाज बांधवांना सोलापूरवासियांना शुभेच्छा दिल्या.

समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप, युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल,नरसप्पा ईप्पाकायल, संतोष सोमा, काशिनाथ गड्डम, तिरुपती परकीपंडला,महांकाळ येलदी,उमेश मामड्याल, विवेक कन्ना,गोवर्धन कमटम, राजमहेंद्र कमटम, रायमल्लू कमटम, अशोक कलशेट्टी,सुनील पुट्टा,राकेश पुंजाल, मनोहर माचर्ला, संजय गायकवाड, विश्वास गज्जम आदी समाजबांधव उपस्थित होते.
