सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४ – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) येथील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, मा.नगरसेवक विनोद भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, देवेंद्र भंडारे, अंबादास बाबा करगुळे,बसवराज म्हेत्रे,NK क्षीरसागर, विश्वनाथ साबळे, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, भिमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, सिद्धाराम चाकोते,

भारतीताई ईप्पलपल्ली, भोजराज पवार, लखन गायकवाड, दीनानाथ शेळके, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, नूर अहमद नालवार, चंद्रकांत कोंडगुळे, सागर उबाळे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, राजन कामत, जितू वाडेकर, धीरज खंदारे, राजेंद्र शिरकुल, नागेश म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, विवेक इंगळे, एजाज बागवान श्याम केंगार, सुभाष वाघमारे, मनोहर माचर्ला, संध्याताई काळे,अंजली मंगोडेकर,शोभा बोबे,शुभांगी लिंगराज,अरुणा बेंजरपे, शिवाजी साळुंखे, मोहसीन फुलारी, किरण सुर्वे,श्रीकांत दासरी,अंबादास नाटेकर,गौतम मसलखंब, सुनील डोळसे, सुनील कांबळे, मेहमूद शेख, देवेंद्र सैनसाखले, वर्षा अतणुरे, प्रियांका गुंडला, चंद्रकला निजमल्लु, श्रीशैल रणखांबे, रुकैय्या बिराजदार आदी सहभागी झाले होते.
