जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ शोभा नेताजी गोफणे बिनविरोध
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ शोभा नेताजी गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना अँड.दिपक पवार यांनी नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देत ग्रामपंचायतीसाठी लागणारे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी अध्यासी अधिकारी आर.ए.शिंदे,ग्राममहसूल अधिकारी संदीप शिनगारे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश ढोपे, उपसरपंच सौ. कल्पना शिंगटे, ग्रामपंचायत सदस्य सौ. मधुरा पवार, सौ.कल्पना माने,श्रीमती रुक्मिणी गोफणे, सौ.संगिता गोफणे, हणमंत सोनवले,अशोक सदलगे तसेच महादेव लिंगडे,किरण दानोळे,दिनेश मिरजे,नेताजी गोफणे,विलास गोफणे,मोहन माने,हिम्मत हसुरे, विजय साळवे, संजय गोफणे, मच्छिंद्र गोफणे, पांडुरंग जमदाडे, गणेश जमदाडे, चंद्रप्रभू मिरजे, दत्तात्रय सुतार,बाबासो दानोळे, कुमार शिंगटे, शिवाजी पवार, रमेश इंगोले, सुभाष पवार, जालिंदर गोफणे, धनाजी गोफणे, अनिल शिंदे, बाळासो जमदाडे, बाळासो पवार, सुकुमार मिरजे, मल्हारी गोफणे,सुरेश भोसले,मनोज मिरजे, कुमार पवार,सत्यवान गोफणे, गणपतराव दासरे,सुहास पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
