आळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा धर्मजागर करण्याचा एकमुखी निर्धार

आळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा धर्मजागर करण्याचा एकमुखी निर्धार हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्यावर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी-प.पू. गोविंददेव गिरी कोषाध्यक्ष,श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७.११.२०२४ – महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले.जे हिंदु धर्माचे रक्षणकर्ते आहेत अशांना सत्तेपर्यंत…

Read More

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकामांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाजवळील शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा च्या (सिडको) जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे सर्व अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आज पुन्हा एकदा…

Read More

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच – सुनील घनवट, मंदिर महासंघ याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबई येथील दादर (पू.) रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर महासंघाचे सदस्यांसह, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आता केवळ…

Read More

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध सनातन संस्थेचे साधक निर्दाेष मुक्त पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज- आज डॉ.दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेष होते हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र विफल झाले आहे.पुणे सी.बी.आय.विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे…

Read More
Back To Top